IND vs NZ 3rd T20I: रोहित शर्माचे शानदार अर्धशतक, Deepak Chahar ची अंतिम षटकात फटकेबाजी; कोलकात्यात न्यूझीलंडपुढे 185 धावांचे लक्ष्य
कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात पहिले फलंदाजी करून भारताने निर्धारित षटकात धावांपर्यंत मजल मारली आहे मालिकेच्या तिसऱ्या व अंतिम टी-20 सामन्यात न्यूझीलंडला 185 धावांचे आवाहनात्मक टार्गेट दिले आहे. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 56 धावा ठोकल्या. दुसरीकडे, किवी संघासाठी प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरने 3 विकेट घेत यजमानांच्या मधल्या फळीला गुडघे टेकण्यास भाग पाडले.
कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानात पहिले फलंदाजी करून भारताने (India) निर्धारित 20 षटकात 184 धावांपर्यंत मजल मारली आहे मालिकेच्या तिसऱ्या व अंतिम टी-20 सामन्यात न्यूझीलंडला (New Zealand) 185 धावांचे आवाहनात्मक टार्गेट दिले आहे. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 56 धावा ठोकल्या. तसेच अंतिम ओव्हरमध्ये दीपक चाहरच्या (Deepak Chahar) फटकेबाजीने भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. दुसरीकडे, किवी संघासाठी प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरने (Mitchell Santner) 3 विकेट घेतल्या.
Tags
Eden Gardens
IND Vs NZ
IND vs NZ 2021
IND vs NZ 3rd T20I
IND vs NZ T20I 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 2021
India vs New Zealand 3rd T20I
Live Breaking News Headlines
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
Rohit Sharma
Team India
ईडन गार्डन्स
टीम इंडिया
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
रोहित शर्मा
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement