IND vs NZ 3rd T20I: रोहित शर्माने जिंकला सलग तिसरा टॉस, पहिले फलंदाजीचा घेतला निर्णय, असा आहे दोन्ही संघाचा Playing XI

पहिले दोन सामने जिंकणाऱ्या यजमान टीम इंडियाने आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत तर किवी संघात मोठा बदल झाला आहे. 

रोहित शर्मा आणि टिम साउदी (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs NZ 3rd T20I 2921: भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पूर्णवेळ कर्णधार म्हणून सलग तिसरा टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने (Team India) आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत तर किवी संघात मोठा बदल झाला आहे. आजच्या सामन्यात टिम साउदीच्या जागी न्यूझीलंड संघाची धुरा मिचेल सँटनरच्या (Mitchell Santner) हाती देण्यात आली आहे.

ईशान किशन आणि युजवेंद्र चहल यांना अंतिम टी-20 साठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये KL राहुल व आर अश्विनच्या जागी संधी मिळावी आहेत. पहा  भारत प्लेइंग XI

न्यूझीलंड प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)