IND vs NZ 2nd Test: कोहलीच्या पुनरागमनाने भारतीय ताफ्यात प्लेइंग XI वर अडकला पेच, Wasim Jaffer ने शेअर केलेले ‘धमाल’ मीम पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

वसीम जाफरने शेअर केलेली क्लिप ‘हेरा-फेरी’ या आयकॉनिक बॉलीवूड कॉमेडी चित्रपटातील आहे जी मुंबईतील न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी निवडीबाबत भारताच्या समस्यांचे योग्य प्रतीक आहे. कर्णधार विराट कोहली संघात पुनरागमन करत आहे याचा अर्थ भारताच्या मधल्या फळीतील एका फलंदाजाला मुंबई कसोटीतून बाहेर बसावे लागेल.

वसीम जाफरचे मजेदार मिम (Photo Credit: Twitter)

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Koli) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये परतणार आहे. कोहलीच्या पुनरागमनामुळे खराब फॉर्ममध्ये असलेल्या तीन खेळाडूंपैकी एकाला बाहेर पडावे लागेल. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) प्लेइंग इलेव्हनच्या कोंडीबाबत सोशल मीडियावर एक मजेदार मेम शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now