IND vs NZ 2nd Test Day 1 Tea Break: टी-ब्रेकपर्यंत भारताने घेतल्या 5 विकेट, न्यूझीलंडची धावसंख्या 200 पार; आर अश्विनने 3 तर सुंदरने घेतल्या 2 विकेट
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-ब्रेकच्या आधी न्यूझीलंडने दोन विकेट गमावल्या आहेत आणि या दोन्ही विकेट वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या आहेत.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम करत आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-ब्रेकच्या आधी न्यूझीलंडने दोन विकेट गमावल्या आहेत आणि या दोन्ही विकेट वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या आहेत.
Through the defence! 👏 👏
Washington Sundar weaving some magic here in Pune! 🪄
A wicket right at the stroke of the Tea Break! 👍 👍
Live ▶️ https://t.co/YVjSnKCtlI #TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/v6EWuQE26m
— BCCI (@BCCI) October 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2024 02:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

