IND vs NZ 2nd T20I: हर्षल पटेल टी-20 आंतरराष्ट्रीय डेब्यू करणारा भारताचा 6वा वयस्कर खेळाडू, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक यादीत अव्वल
हर्षल आता माजी फलंदाज राहुल द्रविडच्या विशेष यादीत सामील झाला आहे, ज्याने वयाच्या 30 किंवा त्याहून अधिक वयात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारतासाठी सर्वाधिक वयात टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तो सहावा खेळाडू आहे.
IND vs NZ 2nd T20I 2021: IPL 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) भारतासाठी (India) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारतासाठी (India) सर्वाधिक वयात टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तो सहावा खेळाडू आहे. सध्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) 38 वर्षे आणि 232 दिवशी भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
Tags
Harshal Patel
Harshal Patel International Debut
Harshal Patel T20I debut
IND Vs NZ
IND vs NZ 2021
IND vs NZ 2nd T20I
IND vs NZ T20I 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 2021
India vs New Zealand 2nd T20I
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
Team India
टीम इंडिया
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2nd टेस्ट
हर्षल पटेल
हर्षल पटेल आंतरराष्ट्रीय पदार्पण
हर्षल पटेल टी-20 पदार्पण
हर्षल पटेल डेब्यू