IND vs NZ 2nd T20I: हर्षल पटेल टी-20 आंतरराष्ट्रीय डेब्यू करणारा भारताचा 6वा वयस्कर खेळाडू, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक यादीत अव्वल
IND vs NZ 2nd T20I: IPL 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज हर्षल पटेलने भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. हर्षल आता माजी फलंदाज राहुल द्रविडच्या विशेष यादीत सामील झाला आहे, ज्याने वयाच्या 30 किंवा त्याहून अधिक वयात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारतासाठी सर्वाधिक वयात टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तो सहावा खेळाडू आहे.
IND vs NZ 2nd T20I 2021: IPL 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) भारतासाठी (India) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारतासाठी (India) सर्वाधिक वयात टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तो सहावा खेळाडू आहे. सध्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) 38 वर्षे आणि 232 दिवशी भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
Oldest T20I debutants for India:
38y 232d Rahul Dravid
33y 221d Sachin Tendulkar
31y 177d Sreenath Aravid
31y 44d Stuart Binny
31y 39d Murali Kartik
30y 361d HARSHAL PATEL#INDvNZ
— Cricbuzz (@cricbuzz) November 19, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2021 08:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

