IND vs NZ 2nd T20I: न्यूझीलंडला जबरदस्त झटका, पदार्पणवीर हर्षल पटेलने Daryl Mitchell याला आऊट करून भारताला दिला मोठा दिलासा

न्यूझीलंडविरुद्ध रांची येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलने दुसरी विकेट घेत भारताला तिसरे यश मिळवून दिले. पटेलने किवी सलामीवीर डॅरील मिशेलला झेलबाद करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं आणि 90 धावांवर तिसरा झटका दिला. मिशेलने 28 चेंडूत 31 धावा केल्या.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) रांची येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलने (Harshal Patel) दुसरी विकेट घेत भारताला (India) तिसरे यश मिळवून दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement