IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माने सलग तीन टॉस जिंकल्याबद्दल Zaheer Khan ने उडवली खिल्ली, वसीम जाफरने घेतली ‘अशी’ फिरकी
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने गेल्या आठवड्यात टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवला. तिन्ही सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकली. यानंतर झहीर खानने किवी संघाविरुद्ध टी-20 मालिकेचा नाणेफेक जिंकून रोहित शर्माची खिल्ली उडवली. त्याने गमतीने विचारले की उडवलेल्या नाण्यांमध्ये गुप्त चिप आहे का? यानंतर वासिफ जाफरने जुन्या सामन्याची आकडेवारी शेअर करत झहीरला ट्रोल केले.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) गेल्या आठवड्यात टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवला. तिन्ही सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकली. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात नाणेफेकच्या बाबतीत भारताची नशिबाने साथ दिली नई. यानंतर झहीर खानने (Zaheer Khan) किवी संघाविरुद्ध टी-20 मालिकेचा नाणेफेक जिंकून रोहित शर्माची खिल्ली उडवली. त्याने गमतीने विचारले की उडवलेल्या नाण्यांमध्ये गुप्त चिप आहे का? यानंतर वासिफ जाफरने (Wasim Jaffer) जुन्या सामन्याची आकडेवारी शेअर करत झहीरला ट्रोल केले.
वसीम जाफरने घेतली ‘अशी’ फिरकी
जाफरच्या ट्विटला झहीरचे प्रत्युत्तर
जाफर यांनी उत्तर दिले
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement