IND vs NZ 1st Test Day 5: कानपुर टेस्टमध्ये Ishant Sharma ने पुन्हा ओलांडली लाईन, नकोसा गोलंदाजी विक्रम केला नावे
IND vs NZ 1st Test Day 5: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने न्यूझीलंडविरुद्ध कानपुर येथे दिवसाच्या पहिल्या सत्रात आपल्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला आहे. शर्माने 5 व्या दिवशी सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा नकोसा कसोटी विक्रम आपल्या नावे केला. यासह इशांतने आता कारकिर्दीत 300 नो-बॉल टाकले आहेत.
IND vs NZ 1st Test Day 5: टीम इंडियाचा (Team India) अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने (Ishant Sharma) न्यूझीलंडविरुद्ध कानपुर (Kanpur) येथे दिवसाच्या पहिल्या सत्रात आपल्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला आहे. शर्माने 5 व्या दिवशी सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा नकोसा कसोटी विक्रम आपल्या नावे केला. शर्माने आज नाईट वॉचमन विल्यम सोमरविलला (William Somerville) गोलंदाजी करताना एक शॉर्ट-बॉल टाकला. या प्रक्रियेत त्याने रेष ओलांडली. यासह इशांतने आता कारकिर्दीत 300 नो-बॉल टाकले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)