IND vs NZ 1st Test Day 5: टीम इंडियाला आणखी एक यश, अश्विनने अर्धशतकवीर Tom Latham याला केले क्लीन-बोल्ड
IND vs NZ 1st Test Day 5: कानपुर कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला न्यूझीलंड सलामीवीर टॉम लॅथमची मोठी विकेट मिळाली आहे. रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकीने लॅथमचा त्रिफळा उडवला आणि यजमान संघाच्या विजयाच्या आशेत आणखी वाढ केली. लॅथमने 146 चेंडूत 52 धावा करून तंबूत परतला.
IND vs NZ 1st Test Day 5: कानपुर कसोटीच्या (Kanpur Test) पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला (Team India) न्यूझीलंड सलामीवीर टॉम लॅथमची (Tom Latham) मोठी विकेट मिळाली आहे. रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकीने लॅथमचा त्रिफळा उडवला आणि यजमान संघाच्या विजयाच्या आशेत आणखी वाढ केली. लॅथमने 146 चेंडूत 52 धावा करून तंबूत परतला.
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 1st Test
IND vs NZ 1st Test Day 5
IND vs NZ 2021
IND vs NZ Test 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 1st Test
India vs New Zealand 1st Test 2021
India vs New Zealand 2021
Kanpur Test
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
Team India
कानपूर टेस्ट 2021
टीम इंडिया
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 1st टी-20
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement