IND vs NZ 1st Test Day 4: श्रेयस अय्यर-रिद्धिमान साहाचे दमदार अर्धशतक, भारताचा दुसरा डाव 234/7 धावांवर घोषित; न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य
श्रेयस अय्यर आणि रिद्धिमान साहाच्या दमदार अर्धशतकाने यजमान टीम इंडियाने 234/7 धावसंख्येवर आपला दुसरा डाव घोषित केला आहे आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. साहा 61 धावा आणि अक्षर पटेल 28 धावा करून नाबाद परतले. तर श्रेयस अय्यरने 65 आणि अश्विनने 32 धावांचे मूल्यवान योगदान दिले. दुसरीकडे, किवींसाठी काईल जेमीसन आणि टिम साउदीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिद्धिमान साहाच्या (Wriddhiman Saha) दमदार अर्धशतकाने यजमान टीम इंडियाने (Team India) 234/7 धावसंख्येवर आपला दुसरा डाव घोषित केला आहे आणि न्यूझीलंडसमोर (New Zealand) 284 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. साहा 61 धावा आणि अक्षर पटेल 28 धावा करून नाबाद परतले. तर श्रेयस अय्यरने 65 धावांचे योगदान दिले.
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 1st Test
IND vs NZ 1st Test Day 4
IND vs NZ 1st Test Day 4 Highlights
IND vs NZ 2021
IND vs NZ Test 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 1st Test
India vs New Zealand 1st Test 2021
India vs New Zealand 2021
Kanpur Test
Live Breaking News Headlines
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
Shreyas Iyer
Team India
Wriddhiman Saha
कानपूर टेस्ट 2021
टीम इंडिया
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 1st टी-20
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020
रिद्धिमान साहा
श्रेयस अय्यर
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement