IND vs NZ 1st Test Day 3: टीम इंडियाचे दणदणीत कमबॅक; न्यूझीलंडला सहावा झटका, पदार्पणवीर रचिन रवींद्र 13 धावा करून तंबूत परतला
IND vs NZ 1st Test Day 3: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने न्यूझीलंडचा पदार्पणवीर रचिन रवींद्रला बाद करून किवी संघाला सहावा झटका दिला आहे. जडेजाचा हा पहिलाच बळी असून 241 धावांपर्यंत मजल मारली आहे. पदार्पण सामन्यात बॉलनंतर रवींद्र बॅटने देखील प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आणि फक्त 13 धावा करून तंबूत परतला.
IND vs NZ 1st Test Day 3: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) न्यूझीलंडचा पदार्पणवीर रचिन रवींद्रला (Rachin Ravindra) बाद करून किवी संघाला सहावा झटका दिला आहे. जडेजाचा हा पहिलाच बळी असून 241 धावांपर्यंत मजल मारली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 1st Test
IND vs NZ 1st Test Day 3
IND vs NZ 2021
IND vs NZ Test 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 1st Test
India vs New Zealand 1st Test 2021
India vs New Zealand 2021
Kanpur Test
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
Team India
कानपूर टेस्ट 2021
टीम इंडिया
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 1st टी-20
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Gujarat Beat Rajasthan IPL 2025: गुजरातने राजस्थानचा 58 धावांनी केला पराभव, साई सुदर्शननंतर प्रसिद्ध कृष्णा आणि रशीद चमकले; येथे पाहा स्कोरकार्ड
SCO W Beat WI W, 2nd Match ICC Womens World Cup Qualifier 2025: स्कॉटलंडने केला मोठा गेम, रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजचा 11 धावांनी केला पराभव; सामन्याचा येथे पाहा स्कोअरकार्ड
GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Live Score Update: गुजरातने राजस्थानला दिले 218 धावांचे लक्ष्य, सुदर्शनने खेळली 82 धावांची शानदार खेळी
Air India ‘Peegate’: 'मद्यधुंद' भारतीय प्रवाशाने जपानी नागरिकावर केली लघवी; दिल्ली-बँकॉक फ्लाइट AI 2336 च्या बिझनेस क्लासमध्ये घडली घटना
Advertisement
Advertisement
Advertisement