IND vs NZ 1st Test Day 3: टीम इंडियाचे दणदणीत कमबॅक; न्यूझीलंडला सहावा झटका, पदार्पणवीर रचिन रवींद्र 13 धावा करून तंबूत परतला

IND vs NZ 1st Test Day 3: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने न्यूझीलंडचा पदार्पणवीर रचिन रवींद्रला बाद करून किवी संघाला सहावा झटका दिला आहे. जडेजाचा हा पहिलाच बळी असून 241 धावांपर्यंत मजल मारली आहे. पदार्पण सामन्यात बॉलनंतर रवींद्र बॅटने देखील प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आणि फक्त 13 धावा करून तंबूत परतला.

IND vs NZ 1st Test Day 3:  टीम इंडियाचे दणदणीत कमबॅक; न्यूझीलंडला सहावा झटका, पदार्पणवीर रचिन रवींद्र 13 धावा करून तंबूत परतला
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs NZ 1st Test Day 3: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) न्यूझीलंडचा पदार्पणवीर रचिन रवींद्रला (Rachin Ravindra) बाद करून किवी संघाला सहावा झटका दिला आहे. जडेजाचा हा पहिलाच बळी असून 241 धावांपर्यंत मजल मारली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2021 01:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).