IND vs NZ 1st Test Day 3: दुसऱ्या सत्रात टीम इंडियाचे पुनरागमन, चहापानापर्यंत न्यूझीलंडचे 6 गडी 249 धावांत तंबूत, टॉम लॅथमचं शतक हुकलं
भारत विरुद्ध न्यूझीलंड कानपुर कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातील बिनबाद खेळणाऱ्या किवी संघाने चहापानापर्यंत 249 धावांवर 6 विकेट गमावल्या आहेत. कानपुरच्या ग्रीन पार्कवर दुसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा टॉम ब्लंडेल 10 धाव आणि काईल जेमीसन 2 धाव करून खेळत होते. तसेच अक्षर पटेलने तीन तर जडेजा, अश्विन आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेत संघाला सामन्यात कमबॅक करून दिलं.
IND vs NZ 1st Test Day 3: भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) कानपुर कसोटीच्या (Kanpur Test) तिसऱ्या दिवसाचा टी-ब्रेक झाला आहे. दिवसाच्या सुरुवातील बिनबाद खेळणाऱ्या किवी संघाने चहापानापर्यंत 249 धावांवर 6 विकेट गमावल्या आहेत. न्यूझीलंडसाठी टॉम लॅथमचे (Tom Latham) शतक फक्त पाच धावांनी हुकले. त्याने सर्वाधिक 95 धावा केल्या. तसेच अक्षर पटेलने (Axar Patel) तीन तर जडेजा, अश्विन आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेत संघाला सामन्यात कमबॅक करून दिलं.
That's Tea on Day 3 and a fantastic session for #TeamIndia.
New Zealand are 249/6, trail India (345) by 96 runs.
Scorecard - https://t.co/WRsJCUhS2d #INDvNZ @Paytm pic.twitter.com/3cBAeRGcHa
— BCCI (@BCCI) November 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2021 02:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

