IND vs NZ 1st Test Day 2: टॉम लॅथम-विल यंगची आश्वासक सुरुवात, Tea ब्रेकपर्यंत न्यूझीलंडच्या बिनबाद 72 धावा; भारताकडे 273 धावांची आघाडी

कानपुर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यजमान भारतीय संघाचं डाव 345 धावांवर आटोपल्यावर न्यूझीलंडसाठी टॉम लॅथम आणि विल यंगच्या सलामी जोडीने टी-ब्रेकपर्यंत अर्धशतकी भागीदारी करून संघाला आश्वासक सुरुवात करून दिली आहे. चहापानाच्या वेळेपर्यंत किवी संघाने बिनबाद 72 धावा केल्या आहेत. दुसऱ्या सत्राअखेर लॅथम 23 धावा आणि यंग 46 धावा करून खेळत होते.

विल्यम यंग आणि टॉम लॅथम (Photo Credit: Twitter/BLACKCAPS)

IND vs NZ 1st Test Day 2: कानपुर कसोटीच्या (Kanpur Test) दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने  (New Zealand) पहिले फलंदाजी करून टॉम लॅथम (Tom Latham) आणि विल यंगच्या (Will Young) सलामी जोडीच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर टी-ब्रेकपर्यंत बिनबाद 72 धावा केल्या आहेत. दुसऱ्या सत्राअखेर लॅथम 23 धावा आणि यंग 46 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, भारतीय (India) गोलंदाज चहापानापर्यंत विकेटसाठी संघर्ष करताना दिसले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement