IND vs NZ 1st Test Day 2: श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीला ब्रेक, Tim Southee याचा टीम इंडियाला सातवा धक्का; भारताचा स्कोर 300 पार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कसोटी पदार्पणातचं शतक करणारा श्रेयस अय्यरच्या खेळीवर किवी वेगवान गोलंदाज टिम साउदीने ब्रेक लावला आहे. पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा श्रेयस हा १६वा भारतीय खेळाडू ठरला आहे. 96.1 षटकनंतर भारताचा स्कोर 7 बाद 305 धावा असा आहे.

टिम साउदी आणि श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/ICC)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कसोटी पदार्पणातचं शतक करणारा श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खेळीवर किवी वेगवान गोलंदाज टिम साउदीने (Tim Southee) ब्रेक लावला आहे. त्याने 171 चेंडूत 13 चौकार आणि दोन षटकारांसह 105 धावांची शतकी खेळी केली. 96.1 षटकनंतर भारताचा स्कोर 7 बाद 305 धावा असा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement