IND vs NZ 1st Test Day 1: अर्धशतक करून Shubman Gill आऊट, Kyle Jamieson ने उडवला त्रिफळा
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने कानपुर येथे शुभमन गिलचा त्रिफळा उडवला आणि टॉस गमवून फलंदाजी करणाऱ्या भारताला दुसरा धक्का दिला.जेमीसनची ही दुसरी विकेट ठरली असून गिल 93 चेंडूत 53 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. यासह 82 धावांवर टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली असून पुजारा-गिलची 61 धावांची भागीदारी तुटली.
IND vs NZ 1st Test Day 1: न्यूझीलंडचा (New Zealand) वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने (Kyle Jamieson) कानपुर येथे शुभमन गिलचा (Shubman Gill) त्रिफळा उडवला आणि टॉस गमवून फलंदाजी करणाऱ्या भारताला दुसरा धक्का दिला. लंच ब्रेकनंतर भारतासाठी हा मोठा धक्का आहे.
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 1st Test
IND vs NZ 2021
IND vs NZ Test 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 1st Test
India vs New Zealand 1st Test 2021
India vs New Zealand 2021
Kyle Jamieson
Live Breaking News Headlines
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
Shubman Gill
Team India
काईल जेमिसन
टीम इंडिया
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 1st टी-20
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020
शुभमन गिल
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement