IND vs NZ 1st Test Day 1: टीम इंडियाला चौथा धक्का, जेमीसने Ajinkya Rahane याला क्लीन-बोल्ड करून तंबूत धाडले

न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज Kyle Jamieson सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कानपुर येथील पहिल्या कसोटी सामन्यात जेमीसनने कर्णधार अजिंक्य रहाणेचा त्रिफळा उडवून त्याला तंबूत धाडले. अशाप्रकारे भारताला टी-ब्रेकपूर्वी दुसऱ्या सत्रात तिसरा झटका बसला आहे. रहाणे पहिल्या डावात 63 चेंडू खेळून 35 धावाच करू शकला.

अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार वेगवान गोलंदाज Kyle Jamieson सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कानपुर येथील पहिल्या कसोटी सामन्यात जेमीसनने कर्णधार अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) त्रिफळा उडवून त्याला तंबूत धाडले. यापूर्वी जेमीसनच्या चेंडूवर रहाणेला जीवनदान मिळाले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement