IND vs NZ 1st Test: अजिंक्य रहाणेने जिंकला टॉस, न्यूझीलंडविरुद्ध पहिले फलंदाजीचा घेतला निर्णय; असा आहे दोघांचा Playing XI
कानपुरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेचा पहिला कसोटी सामना रंगणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला आणि न्यूझीलंडविरुद्ध पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय ताफ्यात केएल राहुलच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरचे पदार्पण झाले आहे. अय्यर चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरेल.
कानपुरच्या(Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात मालिकेचा पहिला कसोटी सामना रंगणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला.
1st Test. India win the toss and elect to bat https://t.co/9kh8DfnNTJ #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) November 25, 2021
भारत प्लेइंग XI
1st Test. India XI: S Gill, M Agarwal, C Pujara, A Rahane, S Iyer, W Saha, R Jadeja, A Patel, R Ashwin, I Sharma, U Yadav https://t.co/9kh8DfnNTJ #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) November 25, 2021
न्यूझीलंड प्लेइंग XI
1st Test. New Zealand XI: T Latham, W Young, K Williamson, R Taylor, H Nicholls, T Blundell, R Ravindra, T Southee, A Patel, K Jamieson, W Somerville https://t.co/9kh8DfnNTJ #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) November 25, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2021 09:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

