IND vs NZ 1st T20I: पहिल्या षटकात न्यूझीलंडचा गडी माघारी, Daryl Mitchell शून्यावर आऊट

IND vs NZ 1st T20I: जयपूर येथे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने पहिल्याच षटकात पहिली विकेट गमावली आहे. भारताचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने किवी सलामीवीर डॅरिल मिशेलचा त्रिफळा उडवून माघारी धाडलं. मिशेल पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही.

डॅरिल मिशेल (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st T20I: जयपूर येथे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने पहिल्याच षटकात पहिली विकेट गमावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement