IND vs NZ 1st T20I 2021: मार्क चॅपमनने भारतीय गोलंदाजांची घेतली क्लास, 45 चेंडूत ठोकले पहिले टी-20 अर्धशतक

जयपूर येथे पहिल्या टी- सामन्यात भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत न्यूझीलंड फलंदाज मार्क चॅपमनने कारकिर्दीतील आपले पहिले अर्धशतक झळकावले. चॅपमनने 45 चेंडूत उत्तुंग षटकार खेचून अर्धशतकी पल्ला पातळ. चॅपमनने किवी सलामीवीर मार्टिन गप्टिलसह अर्धशतकी भागीदारी करून डॅरील मिशेल लवकर बाद झाल्यावर न्यूझीलंडचा डाव सावरला आहे.

मार्क चॅपमन (Photo Credit: Twitter/WisdenIndia)

जयपूर (Jaipur) येथे पहिल्या टी- सामन्यात भारतीय (India) गोलंदाजांचा समाचार घेत न्यूझीलंड (New Zealand) फलंदाज मार्क चॅपमनने (Mark Chapman) कारकिर्दीतील आपले पहिले अर्धशतक झळकावले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement