IND vs NAM, ICC T20 World Cup 2021: अंतिम सामन्यात ‘कॅप्टन’ विराट कोहलीने जिंकला टॉस, भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
भारत विरुद्ध नामिबिया सामन्यासाठी विराट कोहली रोहित शर्माला कर्णधारपद देऊ शकतोदुबई येथे भारत विरुद्ध नामिबिया टी-20 विश्वचषकच्या अंतिम साखळी सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. नामिबियाविरुद्ध हा सामना विराट कोहलीचा भारतीय संघाचा टी-20 कर्णधार म्हणून अंतिम सामना आहे.
IND vs NAM, T20 WC 2021: दुबई (Dubai) येथे भारत (India) विरुद्ध नामिबिया (Namibia) टी-20 विश्वचषकच्या अंतिम साखळी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. नामिबियाविरुद्ध हा सामना विराट कोहलीचा भारतीय संघाचा (Indian Team) टी-20 कर्णधार म्हणून अंतिम सामना आहे. स्पर्धेपूर्वीच विराटने या फॉरमॅटच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. अशा स्थितीत टीम इंडिया आज आपल्या कर्णधाराला विजयी विदाई देण्याच्या प्रयत्नात असेल.
भारत प्लेइंग XI
नामिबिया प्लेइंग XI
Tags
ICC T20 World Cup 2021
IND vs NAM
IND vs NAM T20 World Cup 2021
India vs Namibia
India vs Namibia T20 World Cup 2021
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
Namibia Cricket Team
T20 World Cup
T20 World Cup 2021
Team India
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
टीम इंडिया
नामिबिया क्रिकेट टीम
भारत विरुद्ध नामिबिया
भारत विरुद्ध नामिबिया टी-20 विश्वचषक 2021
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement