IND vs ENG, World Cup 2023 Live Score Update: मोहम्मद शामीचा इंग्लंडला सहावा झटका; भारत विजयापासून 4 विकेट दूर

भारताने दिलेल्या 230 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लड संघाला जसप्रित बुमराहने सुरवातीलाच दोन धक्के दिले आहे. चांगल्या सुरुवातीनंतर डेव्हिड मलानला जसप्रित बुमराहने 16 धावांवर बाद केले त्यानंतर आलेल्या जो रुटला बुमराहने गोल्डन डकवर बाद केले. जसप्रित बुमराहने केलेल्या शानजार कामगिरीनंतर मोहम्मद शामीने दोन विकेट बाद केल्या. यानंतर जॉस बटलर आणि मोइन अलीने इंग्लंडचा डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. कुलदिप यादवने जॉस बटलरला 10 धावांवर बाद केले त्यानंतर मोईन अलीला शमीने 15 धावांवर बाद केले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement