IND vs ENG Series: इंग्लंड विरुद्ध भारत मर्यादित ओव्हर मालिकेची घोषणा, 2022 मध्ये ‘या’ वेळी पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार टीम इंडिया
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने 2022 च्या बंपर हंगामाची घोषणा केली. यामध्ये भारताविरुद्ध मर्यादित ओव्हर मालिकेचा समावेश आहे. भारतविरुद्ध मालिका, ज्यात तीन टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे, ते 1 जुलै ते 14 जुलै दरम्यान खेळली जाणार आहे. म्हणजेच यंदा पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेनंतर पुढील वर्षी जुलै महिन्यात पुन्हा एकदा संघ इंग्लंड दौऱ्याला रवाना होईल.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) 2022 च्या बंपर हंगामाची घोषणा केली. यामध्ये भारताविरुद्ध (India) मर्यादित षटकांच्या मालिकेचा समावेश आहे. भारतविरुद्ध तीन टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका 1 जुलै ते 14 जुलै दरम्यान खेळली जाणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)