IND vs ENG ODI Series 2021: दुखापतग्रस्त Eoin Morgan उर्वरित मालिकेतून आऊट, जोस बटलर कडे नेतृत्वाची जबाबदारी

इयन मॉर्गन भारताविरुद्ध उर्वरित दोन सामन्यातून बाहेर पडला आहे तर सॅम बिलिंग्स दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलर इंग्लंडचा कर्णधार असेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

इयन मॉर्गन (Eoin Morgan) भारताविरुद्ध (India) उर्वरित दोन सामन्यातून बाहेर पडला आहे तर सॅम बिलिंग्स (Sam Billings) दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलर (Jos Buttler) इंग्लंडचा कर्णधार असेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. शिवाय, कव्हर म्हणून संघासह दौऱ्यावर असणाऱ्या डेविड मलानला (Dawid Malan) संघात स्थान देण्यात आले असून तो निवडीसाठी उपलब्ध असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now