IND vs ENG: इंग्लिश ‘कसोटी’पूर्वी टीम इंडियाची मौज-मस्ती, रोहित शर्माचा अनोखा खेळ खेळत खेळाडू हसून हसून लोटपोट (Watch Video)

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ सरावासह मैदानात मौज-मस्ती करताना दिसला. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये रोहित शर्माने शोधून काढलेला खेळ खेळत टीम इंडिया खेळडू हसून हसून लोटपोट झाले. बीसीसीआयने कोचिंग स्टाफद्वारे भारताच्या सरावाच्या सत्राचा व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये खेळाडूं अभिनव पद्धतीचा वापर करून कॅच प्रॅक्टिस करताना दिसले.

टीम इंडियाची मौज-मस्ती (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध (England) 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील भारतीय संघ (Indian Team) सरावासह मैदानात मौज-मस्ती करताना दिसला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement