IND vs ENG: सेमीफायनलमध्ये इंग्लडविरुद्ध भारताची खराब कामगिरी, भारतीय चाहत्यांनी 'टीव्ही' केला बंद

इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने इंग्लड समोर 169 धावाचे लक्ष ठेवले आहे. पण हा सामना भारताच्या हातातुन निसटताना दिसत आहे.

Photo Credit - Twitter

T20 विश्वचषक 2022 चा (T20 WC 2022) दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला जात आहे. आज जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पाकिस्तानसोबत लढेल. दरम्यान इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने इंग्लड समोर 169 धावाचे लक्ष ठेवले आहे. तसेच विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने अर्धशतक केले आहे. पण हा सामना भारत हारताना दिसत आहे. या दरम्यान भारतीय चाहत्यांनी नाराज होत टीव्ही बंद केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now