IND vs ENG 4th Test: ओव्हलवर संपणार विराट कोहलीच्या शतकांचा दुष्काळ? ‘या’ भारतीय गोलंदाजाने वर्तवला अंदाज

नोव्हेंबर 2019 मध्ये टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने शेवटचे शतक झळकावले होते. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत विराटने सलग दोन अर्धशतके ठोकली, पण त्याचे शतकात रुपांतर करण्यात तो अपयशी ठरला. मात्र, कर्णधार ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात शतकाचा दीर्घ दुष्काळ संपुष्टात आणेल असा विश्वास भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने व्यक्त केला आहे.

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत विराटने सलग दोन अर्धशतके ठोकली, पण त्याचे शतकात रुपांतर करण्यात तो अपयशी ठरला. मात्र, ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात कर्णधार शतकाचा दीर्घ दुष्काळ संपुष्टात आणेल असा विश्वास वेगवान गोलंदाज खलील अहमदने व्यक्त केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement