IND vs ENG 4th Test: भारताने इंग्लंडला पाजलं पराभवाचं पाणी, ओव्हल टेस्टमध्ये ‘हा’ ठरला टर्निंग पाँईट

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडवर 157 धावांनी मात करत मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. भारताच्या विजयात पहिल्या डावात शार्दूल ठाकूरची धमाकेदार अर्धशतकी खेळी संघाच्या ऐतिहासिक विजयाचा टर्निंग पॉईंट ठरली. शार्दूलने पहिल्या डावात 36 चेंडूत 57 धावा चोपल्या होत्या.

IND vs ENG 4th Test: भारताने इंग्लंडला पाजलं पराभवाचं पाणी, ओव्हल टेस्टमध्ये ‘हा’ ठरला टर्निंग पाँईट
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test 2021: ओव्हलच्या मैदानावर (The Oval) खेळवण्यात आलेल्या भारत  (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आहे. भारताच्या विजयात पहिल्या डावात शार्दूल ठाकूरची (Shardul Thakur) धमाकेदार अर्धशतकी खेळी संघाच्या ऐतिहासिक विजयाचा टर्निंग पॉईंट ठरली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2021 09:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).