Mohammed Shami Birthday: ओव्हल टेस्ट दरम्यान मोहम्मद शमीने कापला वाढदिवसाचा केक, चाहत्यांनी असा दिवस बनवला स्पेशल! (Watch Video)

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा आज वाढदिवस आहे. 3 सप्टेंबर 1900 रोजी अमरोहा येथे जन्मलेला हा वेगवान गोलंदाज 31 वर्षांचा झाला आहे. शमी सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंडविरुद्ध ओव्हल टेस्ट सामन्यादरम्यान भारतीय चाहते त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्टेडियमवर केक घेऊन आले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मोहम्मद शमी वाढदिवस (Photo Credit: Twitter)

टीम इंडियाचा (Team India) स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) आज वाढदिवस आहे. शमी सध्या इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) असून ओव्हल (The Oval) टेस्ट सामन्यादरम्यान भारतीय चाहते त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्टेडियमवर केक घेऊन आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement