IND vs ENG 4th Test Day 4: शार्दूल ठाकूरची दे दणादण फटकेबाजी, इंग्लंडविरुद्ध ठोकले सलग दुसरे अर्धशतक; भारत मजबूत स्थितीत

इंग्लंडविरुद्ध भारताचा गोलंदाज अष्टपैलू शार्दूल ठाकूरची फटकेबाजी सुरूच आहे. इंग्लंड दौऱ्यावर ओव्हल मैदानात पहिला टेस्ट सामना खेळत शार्दूलने पुन्हा एकदा इंग्लंड गोलंदाजांचा समाचार घेत 65 चेंडूत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. शार्दूलने यादरम्यान 5 चौकार आणि एक षटकार खेचला. शिवाय शार्दूलने रिषभ पंतसह अर्धशतकी भागीदारी करत मोर्चा सांभाळला आणि संघाला दमदार आघाडी मिळवून दिली.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 4: इंग्लंडविरुद्ध (England) भारताचा (India) गोलंदाज अष्टपैलू शार्दूल ठाकूरची (Shardul Thakur) फटकेबाजी सुरूच आहे. इंग्लंड दौऱ्यावर ओव्हल मैदानात पहिला टेस्ट सामना खेळत शार्दूलने 65 चेंडूत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. शार्दूलने यादरम्यान 5 चौकार आणि एक षटकार खेचला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement