IND vs ENG 4th Test Day 4: चौथ्या दिवशी भारताला पहिला धक्का, 17 धावा करून Ravindra Jadeja आऊट

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ओव्हल मैदानावर चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. आणि दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये भारताने चौथी विकेट गमावली आहे. क्रिस वोक्सने इंग्लंडला मोठा दिलासा देत अष्टपैलू रवींद्र जडेजाला पायचीत करून माघारी धाडलं. दुसऱ्या डावात जडेजाने 59 चेंडूत 17 धावा केल्या.

रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 4: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात ओव्हल  (The Oval) मैदानावर चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. आणि दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये भारताने चौथी विकेट गमावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement