IND vs ENG 4th Test Day 4: अजिंक्य रहाणेच्या अपयशाची मालिका कायम, ओव्हलवर भोपळा न फोडता पॅव्हिलियनमध्ये परतला
इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या अपयशाचे सत्र सुरूच आहे. ओव्हल कसोटीत सामन्याच्या चौथ्या दिवशी रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आणि वेगवान इंग्लिश गोलंदाज क्रिस वोक्सने त्याला भोपळा न फोडता पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशाप्रकारे भारताचा अर्धा संघ 296 धावांवर तंबुत परतला आहे. यापूर्वी वोक्सने जडेजाला देखील बाद केले होते.
IND vs ENG 4th Test Day 4: इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) भारताच्या (India) कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) अपयशाचे सत्र सुरूच आहे. ओव्हल कसोटीत सामन्याच्या चौथ्या दिवशी रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप ठरला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Ajinkya Rahane
ENG vs IND
ENG vs IND 2021
ENG vs IND 4th Test
ENG vs IND 4th Test Day 4
ENG vs IND Test 2021
England Cricket Team
England vs India
England vs India 2021
England vs India 4th Test
England vs India 4th Test Day 4
England vs India Test 2021
IND vs ENG
IND vs ENG 4th Test
IND vs ENG 4th Test Day 4
India Tour of England 2021
India vs England
India vs England 4th Test
India vs England 4th Test Day 4
India’s tour of England 2021
Indian Cricket Team
Kennington Oval
Live Breaking News Headlines
Team India
The Oval
अजिंक्य रहाणे
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 2021
इंग्लंड विरुद्ध भारत 4th टेस्ट
इंग्लंड विरुद्ध भारत टेस्ट 2021
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 4th टेस्ट 2021
भारताचा इंग्लंड दौरा 2021
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Harbour Line Train Services Disrupted: मानखुर्द आणि वाशी स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत
Hinjewadi Shivajinagar Metro Route: पुण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 ठरणार गेम चेंजर; जाणून घ्या या मार्गावरील स्थानके, नकाशा व इतर अपडेट्स
LSG vs CSK, TATA IPL 2025 30th Match Stats And Preview: लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आज येणार आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
Wife Murdered by Husband In Nagpur: नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून प्राध्यापक पत्नीची पतीकडून हत्या; आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement