IND vs ENG 4th Test Day 3 Live Streaming: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) चौथ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरु होईल. दरम्यान, भारतात सोनी स्पोर्ट्स (SONY Sports) नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच DD Sports वर देखील सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण चाहत्यांना पाहण्यास मिळेल.
What does Day 3 hold in store after this?
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/0p5GjANrPh
— England Cricket (@englandcricket) September 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)