IND vs ENG 4th Test Day 3: भारताची मजबूत सुरुवात, Lunch पर्यंत टीम इंडियाच्या 1 बाद 108 धावा; रोहित शर्मा अर्धशतकानजीक

भारताने दुसऱ्या डावात मजबूत सुरुवात करत पहिल्या सेशनखेरीस एक विकेट गमावून 42 ओव्हरमध्ये 108 धावा केल्या आणि इंग्लंडवर 9 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. सलामीवीर रोहित शर्मा तग धरून खेळत आहेत. रोहित पहिल्या सत्रात 131 चेंडूत 47 धावा करून नाबाद परतला. तसेच अँडरसनने यजमानांची केएल राहुलची मोठी विकेट काढली.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 3: ओव्हल कसोटीत (Oval Test) तिसऱ्या दिवसाच्या लंचची घोषणा झाली आहे. भारताने (India) दुसऱ्या डावात मजबूत सुरुवात करत पहिल्या सेशनखेरीस 1 विकेट गमावून 42 ओव्हरमध्ये 108 धावा केल्या आणि इंग्लंडवर (England) 9 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)