IND vs ENG 4th Test Day 2: ओव्हलवर दुसऱ्या दिवशी उमेश यादवचा धमाका, बर्थडे बॉय Dawid Malan याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला दुसरे यश मिळाले आहे. उमेश यादवने नाईट वॉचमन क्रेग ओव्हर्टन पाठोपाठ बर्थडे बॉय डेविड मलानला देखील पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. मलान 67 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा करून माघारी परतला. यासह इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला असून ते भारताच्या अद्याप 129 धावांनी पिछाडीवर आहेत.

उमेश यादव (Photo Credits: Twitter/ICC)

IND vs ENG 4th Test Day 2: ओव्हल (The Oval) मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला (Indian Team) दुसरे यश मिळाले आहे. उमेश यादवने (Umesh Yadav) नाईट वॉचमन क्रेग ओव्हर्टन पाठोपाठ बर्थडे बॉय डेविड मलानला (Dawid Malan) देखील पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement