IND vs ENG 4th Test Day 2: ओव्हलवर दुसऱ्या दिवशी उमेश यादवचा धमाका, बर्थडे बॉय Dawid Malan याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला दुसरे यश मिळाले आहे. उमेश यादवने नाईट वॉचमन क्रेग ओव्हर्टन पाठोपाठ बर्थडे बॉय डेविड मलानला देखील पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. मलान 67 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा करून माघारी परतला. यासह इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला असून ते भारताच्या अद्याप 129 धावांनी पिछाडीवर आहेत.
IND vs ENG 4th Test Day 2: ओव्हल (The Oval) मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला (Indian Team) दुसरे यश मिळाले आहे. उमेश यादवने (Umesh Yadav) नाईट वॉचमन क्रेग ओव्हर्टन पाठोपाठ बर्थडे बॉय डेविड मलानला (Dawid Malan) देखील पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे.
Another one for Umesh Yadav!
And this time it's the big wicket of Dawid Malan, who is caught by Rohit Sharma at second slip, for 31.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFj1Srx pic.twitter.com/1jyTGvLA3H
— ICC (@ICC) September 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2021 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

