IND vs ENG 4th Test Day 2: इंग्लंडला जबरदस्त धक्का, अर्धशतकवीर Ollie Pope 81 धावांवर आऊट

अथक प्रयत्नानंतर अखेर भारतीय संघाने इंग्लंडचा घातक ठरणाऱ्या ओली पोपला पॅव्हिलियनमध्ये परत पाठवले. शार्दूल ठाकूरने आपल्या 14 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर पोपचा त्रिफळा उडवला आणि त्याला माघारी पाठवत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. पोपने 159 चेंडूत संघासाठी सर्वाधिक 81 धावा ठोकल्या.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 2: अथक प्रयत्नानंतर अखेर भारतीय संघाने (Indian Team) इंग्लंडचा (England) घातक ठरणाऱ्या ओली पोपला (Ollie Pope) पॅव्हिलियनमध्ये परत पाठवले. शार्दूल ठाकूरने आपल्या 14 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर पोपचा त्रिफळा उडवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now