IND vs ENG 4th Test Day 2: बेअरस्टोनंतर Ollie Pope ने डाव सारवला, Tea पर्यंत पहिल्या डावात इंग्लंडच्या 227/7 धावा; टीम इंडिया बॅकफूटवर

इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या ओव्हल टेस्ट सामन्याच्या टी-ब्रेकची घोषणा झाली आहे. दुसऱ्या दिवसाच्या चहापानाच्या ब्रेकपर्यंत ओली पोपने अर्धशतक ठोकून संघाचा डाव सावरला आणि दुसऱ्या सत्राखेर इंग्लंडला 227/7 धावांपर्यंत मजल मारू दिली. अशाप्रकारे पोपच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लिश संघाने नाममात्र 36 धावांची आघाडी घेतली आहे.

ओली पोप (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 4th Test Day 2: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) चौथ्या ओव्हल टेस्ट (Oval Test) सामन्याच्या टी-ब्रेकची घोषणा झाली आहे. दुसऱ्या दिवसाच्या चहापानाच्या ब्रेकपर्यंत ओली पोपने (Ollie Pope) अर्धशतक ठोकून संघाचा डाव सावरला आणि दुसऱ्या सत्राखेर इंग्लंडला 227/7 धावांपर्यंत मजल मारू दिली. दुसऱ्या सत्रात भारताने जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि मोईन अलीच्या मोठ्या विकेट्स घेतल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement