IND vs ENG 4th Test Day 1: ओव्हलवर इंग्लंडचा दबदबा; Tea पर्यंत 122 धावांवर भारताचे 6 खेळाडू तंबूत

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने ओव्हल कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानाच्या ब्रेकपर्यंत 6 विकेट्स गमावून 122 धावा केल्या आहेत. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात देखील इंग्लंड गोलंदाजांनी वर्चस्व कायम ठेवले आणि विराट कोहलीसह रवींद्र जडेजा व अजिंक्य रहाणेची महत्वपूर्ण विकेट घेतली. आतापर्यंत ओली रॉबिन्सन आणि क्रिस वोक्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत.

रिषभ पंत-अजिंक्य रहाणे (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 4th Test Day 1: इंग्लंडविरुद्ध (England) भारतीय संघाने (Indian Team) ओव्हल कसोटी (Oval Test) सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानाच्या ब्रेकपर्यंत 6 विकेट्स गमावून 122 धावा केल्या आहेत. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात देखील इंग्लंड गोलंदाजांनी वर्चस्व कायम ठेवले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement