IND vs ENG 4th Test Day 1: अर्धशतक करून Virat Kohli ने धरली पॅव्हिलियनची वाट, पुन्हा रॉबिन्सनचा बनला शिकार

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला ओव्हल मैदानात सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली कसोटी कारकिर्दीतले 27 वे अर्धशतक करून माघारी परतला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने पुन्हा एकदा भारतीय कर्णधारावर वर्चस्व गाजवले आहे त्याला 50 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 1: भारताने महत्त्वाची विकेट गमावली आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कसोटी कारकिर्दीतले 27 वे अर्धशतक करून माघारी परतला आहे. इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने (Ollie Robinson) पुन्हा एकदा भारतीय कर्णधारावर वर्चस्व गाजवले आहे त्याला 50 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement