IND vs ENG 4th Test Day 1: शार्दुल ठाकूरने इंग्लंड गोलंदाजांना फोडला चांगलाच घाम, जबरा फलंदाजी करत ठोकले दुसरे कसोटी अर्धशतक

ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी हल्ल्यापुढे भारताचे मातब्बर खेळाडू अपयशी ठरले असताना तळावर फलंदाजी आलेल्या शार्दूल ठाकूरने फटकेबाजी केली आणि 31 चेंडूत अर्धशतक ठोकले. शार्दूलचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक ठरले आहे.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 1: ओव्हल कसोटी (Oval Test) सामन्यात इंग्लंडच्या (England) वेगवान गोलंदाजी हल्ल्यापुढे भारताचे मातब्बर खेळाडू अपयशी ठरले असताना तळावर फलंदाजी आलेल्या शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) फटकेबाजी केली आणि 31 चेंडूत अर्धशतक ठोकले. शार्दूलचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक ठरले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement