IND vs ENG 4th Test Day 1: भारतीय संघाला दुसरा झटका, रॉबिन्सनने KL Rahul याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानावर पहिल्या डावात भारतीय संघाला दुसरा धक्का बसला आहे. ओली रॉबिन्सनने भारतीय सलामीवीर केएल राहुलला पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. भारतासाठी राहुल पहिल्या डावात 44 चेंडूत 17 धावाच करू शकला. अशापराकारे रोहित शर्मानंतर 28 धावांवर टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली. चेतेश्वर पुजाराला साथ देण्यासाठी आता कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 4th Test Day 1: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल (The Oval) मैदानावर पहिल्या डावात भारतीय संघाला (Indian Team) दुसरा धक्का बसला आहे. ओली रॉबिन्सनने भारतीय सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement