IND vs ENG 3rd Test: लीड्स टेस्टपूर्वी इंग्लंडला मोठा फटका, तिसऱ्या सामन्यातून ‘या’ स्टार वेगवान गोलंदाजाची एक्सिट

इंग्लंड संघाला भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मार्क वुड लीड्स कसोटीतून बाहेर पडला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो हेडिंग्ले येथे होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत खेळू शकणार नाही. इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी कव्हर म्हणून अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला बोलावले नाही. मात्र, वूडच्या जागी साकीब महमूद कसोटी पदार्पण करू शकतो.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

इंग्लंड क्रिकेट संघाला (England Cricket Team) भारताविरुद्ध (India) तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) लीड्स कसोटीतून (Leeds Test) बाहेर पडला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो हेडिंग्ले (Headingley) येथे होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत खेळू शकणार नाही. इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी कव्हर म्हणून अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला बोलावले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement