IND vs ENG 3rd Test: जेम्स अँडरसनने विराट कोहलीला स्वस्तात धाडले माघारी, उत्साही इंग्लिश चाहत्यांनी असा दिला Send-Off, व्हिडिओ झाला व्हायरल

टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म सुरूच आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जेम्स अँडरसनच्या चेंडूवर विराट विकेट्सच्या मागे झेलबाद होऊन अवघ्या सात धावांवर बाद झाला. बार्मी-आर्मीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात चाहते विराटला निरोप घेताना दिसत आहेत.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 1: टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म सुरूच आहे. इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जेम्स अँडरसनच्या (James Anderson) चेंडूवर विराट विकेट्सच्या मागे झेलबाद होऊन अवघ्या सात धावांवर बाद झाला. अँडरसनने विराटला बाद करताच स्टेडियमवर उपस्थित असलेल्या इंग्लिश सर्व चाहते आनंदाने उड्या मारू लागले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now