IND vs ENG 3rd Test Day 4: हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडचे दणदणीत कमबॅक; Rishabh Pant एका धावेवर माघारी, टीम इंडिया बॅकफूटवर
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान संघाने दणदणीत कमबॅक केलं आणि पहिल्या सत्रात चार मोठ्या विकेट्स घेतल्या. ओली रॉबिन्सनने भारताला आणखी एक झटका देत रिषभ पंतला स्लिपमध्ये क्रेग ओव्हरटनच्या हाती झेलबाद करत माघारी धाडलं. पंत दुसऱ्या डावात फक्त एक धावच करू शकला.
IND vs ENG 3rd Test Day 4: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात हेडिंग्ले कसोटी (Headingley Test) सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान संघाने दणदणीत कमबॅक केलं आणि पहिल्या सत्रात चार मोठ्या विकेट्स घेतल्या. ओली रॉबिन्सनने भारताला आणखी एक झटका देत रिषभ पंतला (Rishabh Pant) स्लिपमध्ये क्रेग ओव्हरटनच्या हाती झेलबाद करत माघारी धाडलं.
Tags
ENG vs IND
ENG vs IND 2021
ENG vs IND 3rd Test
England Cricket Team
England vs India
England vs India 2021
England vs India 3rd Test
England vs India Leeds Test 2021
IND vs ENG
IND vs ENG 3rd Test
IND vs ENG Leeds Test
India vs England
India vs England 3rd Test
India vs England Leeds Test 2021
Indian Cricket Team
Rishabh Pant
Team India
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 2021
इंग्लंड विरुद्ध भारत 3rd टेस्ट 2021
इंग्लंड विरुद्ध भारत लीड्स टेस्ट 2002
इंग्लंड विरुद्ध हेडिंग्ले टेस्ट 2021
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 3rd टेस्ट 2021
भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स टेस्ट 2002
भारत विरुद्ध इंग्लंड हेडिंग्ले टेस्ट 2021
भारतीय क्रिकेट टीम
रिषभ पंत
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement