IND vs ENG 3rd Test Day 4: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात हेडिंग्ले कसोटी (Headingley Test) सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान संघाने दणदणीत कमबॅक केलं आणि पहिल्या सत्रात चार मोठ्या विकेट्स घेतल्या. ओली रॉबिन्सनने भारताला आणखी एक झटका देत रिषभ पंतला (Rishabh Pant) स्लिपमध्ये क्रेग ओव्हरटनच्या हाती झेलबाद करत माघारी धाडलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)