Rohit Sharma ने रॉबिन्सनच्या चेंडूवर खेचला खणखणीत षटकार, एलिट यादीत कपिल देव यांना ढकलले मागे

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात षटकार ठोकला आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एक खास विक्रम मोडला. भारतासाठी माजी कर्णधार कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 61 षटकार ठोकले होते. पण आता रोहित आता त्यांच्या पुढे जात कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 62 षटकार ठोकले.

रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात षटकार ठोकला आणि टीम इंडियाचे (Team India) माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचा एक खास विक्रम मोडला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement