IND vs ENG 3rd Test Day 3: इंग्लंड गोलंदाजांवर रोहित-पुजारा पडले भारी, Tea पर्यंत टीम इंडियाची शतकी मजल पण अद्याप 242 धावांनी पिछाडीवर
हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या चहापानाच्या ब्रेकची घोषणा झाली आहे. टीम इंडियाकडून रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या स्तरावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. टी-ब्रेकपर्यंत भारताने एक बाद 112 धावा केल्या असून ते इंग्लंडच्या अद्याप 242 धावांनी पिछाडीवर आहेत.
IND vs ENG 3rd Test Day 3: हेडिंग्ले कसोटी (Headingley Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या चहापानाच्या ब्रेकची घोषणा झाली आहे. टी-ब्रेकपर्यंत भारताने (India) एक बाद 112 धावा केल्या असून ते इंग्लंडच्या (England) अद्याप 242 धावांनी पिछाडीवर आहेत. दुसरीकडे इंग्लंड संघ पहिल्या डावात 432 धावांवर ऑलआऊट झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)