IND vs ENG 3rd Test Day 3: लंचपूर्वी भारताला पहिला झटका, ओव्हरटनने KL Rahul ला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता; टीम इंडिया 320 धावांनी पिछाडीवर

लीड्स टेस्टच्या इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा आणि 345 धावांची आघाडी घेतल्यावर दुसऱ्या डावात लंचब्रेकपूर्वी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला पहिला झटका बसला आहे. क्रेग ओव्हरटनने भारतीय सलामीवीर केएल राहुलला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राहुल 54 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. लंचपर्यंत भारताने 34/1 धावा केल्या असून ते इंग्लंडच्या 320 धावांनी पिछाडीवर आहेत.

IND vs ENG 3rd Test Day 3: लंचपूर्वी भारताला पहिला झटका, ओव्हरटनने KL Rahul ला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता; टीम इंडिया 320 धावांनी पिछाडीवर
केएल राहुल व जो रूट (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 3rd Test Day 3: लीड्स टेस्टच्या (Leeds Test) इंग्लंडने (England) पहिल्या डावात 432 धावा आणि 345 धावांची आघाडी घेतल्यावर दुसऱ्या डावात लंचब्रेकपूर्वी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला (Indian Team) पहिला झटका बसला आहे. क्रेग ओव्हरटनने भारतीय सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. लंचपर्यंत भारताने 34/1 धावा केल्या असून ते इंग्लंडच्या 320 धावांनी पिछाडीवर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



Share Us